¡Sorpréndeme!

अश्विनी दगडी चाळीत देवीच्या दर्शनाला | Ashvini Mahangade | Aai Kuthe Kay Karte

2022-09-28 12 Dailymotion

नवरात्रीच्या निमित्ताने राजश्री मराठी शोबज दररोज एक सेलिब्रेटी आणि देवीची भेट तुम्हाला घडवणार आहे. आज आई कुठे काय करते या मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडेने दगडी चाळीतील आई माऊलीचं दर्शन घेतलं. पहा ही नवरात्र विशेष मुलाखत.